Lek Ladki Yojana Form PDF download free from the direct link given below in the page.

 

Lek Ladki Yojana Form

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज एक दिवसीय महाराष्ट्र दौरे में बड़ी योजनाओं की सौगात दी। पीएम मोदी ने राज्य में 30,500 करोड़ रुपये से अधिक लागत की कई विकास परियोजनाओं का उद्घाटन किया और आधारशिला रखी। प्रधानमंत्री ने नवी मुंबई में कार्यक्रम में ‘लेक लाडकी योजना’ का शुभारंभ किया और कुछ लाभार्थियों को योजना के तहत मिलने वाली पहली किस्त दी। इस योजना के तहत राज्य की लड़कियों को 1 लाख 1 हजार रुपये मिलेंगे।.

लेक लाडकी योजना के तहत लड़की के जन्म के बाद महाराष्ट्र सरकार 5000 रुपये देगी। फिर बालिका के पहली कक्षा में प्रवेश करने पर 6000 रुपये मिलेंगे। तीसरी किस्त लड़की के छठवीं कक्षा में पहुंचने पर मिलेगी। तब राज्य सरकार की ओर से 7000 रुपये की आर्थिक सहायता प्रदान की जाएगी। साथ ही, लड़की के ग्यारहवीं कक्षा में पहुंचने पर 8000 रुपये की मदद की जाएगी। वहीं आखिरी किस्त तब मिलेगी जब लड़की 18 साल की हो जाएगी। लड़की के बालिग होने के बाद उसे महाराष्ट्र सरकार की ओर से 75,000 रुपये की आर्थिक सहायता दी जाएगी।

 

लेक लाडकी योजना अटी आणि शर्ती (पात्रता निकष)

 1. लेक लाडकी योजने साठी केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुली पात्र असणार आहेत.
 2. दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला आलेल्या एक किंवा दोन मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर केवळ मुलीलाच लाभ मिळणार आहे.
 3. जर 1 एप्रिल 2023 आगोदर मुलगी जन्माला आली असेल, तरी देखील त्यांना योजनेचा लाभ मिळू शकतो. (सुधारित) माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या माध्यमातून, त्यासाठी दिनांक 31 डिसेंबर 2023 पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
 4. पहिल्या आपत्या च्या पहिल्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या आपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना, माता पित्यांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र इतर कागदपत्रांसोबत सादर करणे बंधनकारक आहे.
 5. लाभार्थी कुटुंब हे कायमस्वरूपी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असेन आवश्यक आहे.
 6. लाभार्थ्यांचे बँक खाते हे महाराष्ट्रातील कोणत्याही बँकेत असावे, इतर राज्यातील बँक खाते गृहीत धरले जाणार नाही.
 7. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रुपये 1 लाख पेक्षा जास्त नसावे, आढळल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.

लेक लाडकी योजना आवश्यक कागदपत्रे

 • लाभार्थी मुलीचा जन्माचा दाखला
 • कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे) सोबत तहसीलदाराचा दाखला आवश्यक आहे
 • लाभार्थी मुलीचे आधार कार्ड (केवळ पहिल्या हप्त्या वेळी सादर करणे आवश्यक)
 • मुलीच्या आई – वडिलाचे आधार कार्ड
 •  बँक पासबुक झेरॉक्स (फक्त पहिल्या पानाची)
 • रेशन कार्ड झेरॉक्स (केशरी किंवा पिवळे) [पहिल्या आणि शेवटच्या पानाची झेरॉक्स]
 • मतदान कार्ड ओळखपत्र (शेवटच्या हप्त्या वेळी जेव्हा मुलगी 18 वर्षांची होईल)
 • शाळेचा बोनाफाईड (मुलगी ज्या वर्गात शिकत आहे त्या संबधित लाभ मिळवण्यासाठी)
 •  माता पित्यांचे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र (केवळ दोन आपत्य असल्यास)
 • मुलीचे अविवाहित प्रमाणपत्र (18व्या वर्षी अंतिम हप्ता 75 हजार मिळवण्यासाठी मुलीचा विवाह झालेला नसावा) सोबत स्वयं घोषणापत्र