You can download the MPSC Syllabus 2024 PDF for free by using the direct link provided below on the page.

 

MPSC Rajyaseva Syllabus 2024 PDF Download

The Maharashtra Public Service Commission (MPSC) just dropped the fresh MPSC Syllabus 2024 PDF on their official site @mpsc.gov.in! You can snag it from the link down below.

 

And guess what? They’ve tossed in the ‘History of modern India especially Maharashtra’ Subject for both MPSC Group B and Group C Mains Exam 2024.

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर 01 चा अभ्यासक्रम

पेपर 1 चा अभ्यासक्रम (एकूण गुण – 200)

  • राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी
  • भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ
  • महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भौतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल
  • महाराष्ट्र आणि भारत राज्यव्यवस्था आणि शासन घटना, राजकीय व्यवस्था, पंचायती राज, शहरी प्रशासन, सामाजिक धोरणे इत्यादी
  • आर्थिक आणि सामाजिक विकास शाश्वत विकास, दारिद्र्य, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी
  • सामान्य विज्ञान
  • पर्यावरण, परिसंस्था, पर्यावरणीय मुद्दे इत्यादी.

 

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेतील पेपर 02 चा अभ्यासक्रम

पेपर 2 चा अभ्यासक्रम (एकूण गुण – 200)

  • मराठी आणि इंग्रजी भाषेचे आकलन क्षमता
  • संवाद आणि आंतर-कौशल्ये ज्ञान
  • निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण
  • सामान्य बुद्धिमत्ता चाचणी – बैठक व्यवस्था, दिशेचे ज्ञान, आकलन क्षमता, कूट-प्रश्न इत्यादी
  • मुलभूत संख्याज्ञान आणि गणित, क्षेत्रफळ आणि घनफळ, काळ-काम-वेग, सरासरी, वय, शक्यता, विदा आकलन आणि स्पष्टीकरण, सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज इत्यादी